मायच्या हातचा मिरच्या चा खार .......
म्या ड्यूटीला ( नोकरीच्या ) गावला जायच म्हणल की ..आमच्या मायची लयच गडबड चालू होतीय ..लेकरू जाणार हाय ...लेकराला जाताना ..काय काय देवाव....एक दिवसी ..माय मला म्हणली
" अरं जन्या आंमदाच्या सालचा आंब्याचा खार (लोणचं ) लयच लवकर संपला बापू ...आता काय देवाव म्हणली ...लिंबं बी चांगले नाहीत बघ कंधार च्या बाजारात अनं खार (लोणचं ) करताना काय फीस्कल तर लिंबाचा खार लयच भीगिन(लवकर ) खराब होतय बघ ...ह्या वेळ ला .तु हिरव्या मिर्चचा खार घेऊन ..जाय ....म्हनजे लय दिवस खराब होनार नाय ....मिर्च च्या खार ला ...लय कुटाने बी नाहीत बघ ..म्हणुन तुला एक मोठी भरनी भरुण देते ..म्हंजी दोन तीन महिन्य जाईल ...ड्यूटीच्या संगच्या समद्या पोरायला दे .....सगळे मिळून खा....असं म्हणुन आमच्या माय न एक मोठी भरनी भरून खार देली... मित्र हो ..ड्यूटी च्या जागी बकळ चांगल वंगळ खायला असते पण मायन करून देलेल्या ची चवच लय न्यारी असतीया .बघा ....
जनार्दन पाटील भुते
मो -9766738673