माझ्या विषयी

नमस्कार मित्र हो............ 
मी जनार्दन पाटील भुते  मी एक सैनिक आहे पत्ता -मुपो -उमरज ता -कंधार नांदेड  मोबाईल -9766738673 ग्रामीण भागातील बोली भाषा व  शेयर मार्केट ची बेसिक माहिती तोडक्या मोडक्या शब्दा मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे.........माझा ब्लॉग आवडला तर... नक्की भेट देत चला..... तुम्हाला शेयर मार्केट विषयी नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करेन (मी कोणता पण सल्लगार नाही..व कोणते ही टीप देत नाही फक्त स्टडी  ... तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला सल्लगाराशी संपर्क करूनच इन्व्हेस्टमेंट करावी... ) मी फक्त छंद म्हणून ब्लॉग लिहीत असतो...... 

1 comment:

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...