माझ्या आठवणी ....
आज माझ्या तीन जिवा भावांचा वाढदिवस , पांडू मामचा एकनाथ , माधव बापूचा सतीश ,गोविंद आणाचा सचिन ,पहिली पासुन
मॅट्रीक पर्यंत सोबत शिक्षण घेतले ..कधीच भांडण नाही तंटा नाही एकमेकांना सोडून घास सुद्धा जात नव्हता , एक तीळ असला तर वाटून खाण्यार्या पैकी आम्ही एक खो खो असो कि क्रिकेट आमची गँग पुढच असायची .. ही फोटो इयता चौथी मध्ये असतात school day निमित्ताने काढलेली फोटो आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने पोस्ट केली ..
अश्या माझ्या जिवलग आणि प्रिय मित्रांना वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा ...
तुमाच ..
जन्या ......

No comments:
Post a Comment