*May be useful* मार्केट मधील महत्वाची माहिती .......ह्या गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे ......
शेअर म्हणजे काय
शेअरमार्केट म्हणजे काय
शेअर स्प्लिट बोनस शेअर किंवा त्याग शेअर म्हणजे काय
सेबी म्हणजे काय
निफ्टी बीएसई इन्डेक्स
स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप
डिमॅट अकाउंट म्हणजे काय
डिमॅट अकाउंट कसे उघडावे
ब्रोकरेज म्हणजे काय
ब्रोकरेजचे प्रकार इन्ट्रा डे डिलीवरी चार्जेस
मार्केट टायमिंग्ज
गुंतवणूकीचे प्रकार
लाँग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट
मोठे इन्व्हेस्टर टायकून्स
त्यांच्या गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूकीचा शेअरच्या किमतीवर होणारा परिणाम
मार्केटचे प्रकार
इक्विटी मार्केट
कमॉडिटी मार्केट
मेटल मार्केट आॅईल गोल्ड सिल्वर कॉपर टिन झिंक
शेअरच्या किमतीत होणारा चढ उतार कशावर अवलंबून असतो
सेक्टर स्पेसिफिक न्युज, गव्हर्नमेंट अनाउंसमेंट, पावसाचा अनुमान, टाईम स्पेसिफिक डिमांड किंवा घट
डॉलर किंवा कमॉडिटीच्या किमंतीमधे चढ उतार
मॅनेजमेंट मधे बदल तिमाही निकाल कंपनीला मिळालेल्या मोठ्या वर्क आॅर्डर
व्हॉल्यूमचा काय इम्पॅक्ट पडतो
तेजी म्हणजे काय
मंदी म्हणजे काय
Range bound मार्केट म्हणजे काय
शेअरचे प्रकार /फ्युचर्स /आॅप्शन्स
तेजी कधी करावी
मंदी कधी करावी
गुंतवणूकीसाठी टेक्निकल चार्टसचा वापर कसा करावा
सपोर्ट म्हणजे काय
रेझिस्टन्स म्हणजे काय
कन्सॉलिडेशन म्हणजे काय
कँडल चार्ट किंवा चार्टचे प्रकार
कँडल म्हणजे काय
चार्टचा वापर कसा करावा
मार्केट मधे तेजी किंवा मंदी निर्माण करणारे फॅक्टर
कोणत्याही कंपनीमधे गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा
पोर्टफोलिओ कसा बनवावा
कंपन्यांचे कोणकोणते सेक्टर आहेत
आॅटो फार्मा रिटेल बँकिंग
स्टील आयटी पॉवर सिमेंट अॅग्री एन्टरटेनमेंट
मुव्हिंग अॅवरेज म्हणजे काय
5 13 26 फॉर्म्युला /rsi/macd/volume
गुंतवणूकदार कॉमनली कोणत्या चुका करतात
They never quit in loss
सगळी रक्कम एकाच शेअरमधे गूंतवणे
पार्शल प्रॉफिट बुक न करणे
सगळी खरेदी एकदम करणे
जास्त लोभ ठेवणे
घाईघाईत खरेदी किंवा विक्री करणे
त्रयस्थाच्या किंवा कुणाच्या तरी सल्ल्यावरून गुंतवणूक करणे
येणाऱ्या मेसेजेस वरुन गुंतवणूक करणे
न्युज वरुन खरेदी करायची पण न्युजचा इम्पॅक्ट संपल्यानंतर विक्री न करणे
फोनवर कॉलींग करुन सल्ला देऊ म्हणून फसवणूक करणे.
चुकीच्या ठिकाणी खरेदी आणि चुकीच्या ठिकाणी विक्री करणे.
टेक्निकल आणि फन्डामेंटल स्टडी यातला फरक
शेअर्स ट्रेडिंग करताना टेक्निकल स्टडीच महत्वपूर्ण का आहे..........

अतिशय सुंदर माहिती आहे
ReplyDeleteसर आपले मार्गदर्शन आवडले
ReplyDelete