हे नियम पाळले तर नक्कीच शेयर मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकता........
1) always use a protective stop...
तुमच्या हर trade ला... स्टॉप लॉस लावा... Most important part of any trade in the stop loss...स्टॉप लॉस ला आपला मित्र बनवा........ तरच मार्केट मध्ये टिकून राहू शकता.,....
2) discipline...
आपल्याला strategy नुसार जर मार्केट उलट फिरलं तर....... पुन्हा trade घेऊ नका...discipline ठेऊनच trade करा....... overtrading, emotion,rule नियम पाळा...
3) overtrading..
Do not overtrading..
जास्त trade, करू नका...... जर एका trade मध्ये पैसे भेटले तर पुन्हा trade, टाकू नक्क........
4) emergencies -
Do not trading when there are trading emergencies..
लाईट गेली इंटरनेट कनेक्शन नसेल. लॅपटॉप खराब असेल मोबाईल टावर नसेल... ट्रेडींग प्लॅटफॉर्म बरोबर चालत नसेल.. ब्रोकर.. बरोबर काम करत नसेल इंटरनेटचा बॅलन्स संपले असे... त्या वेळी ट्रेडिंग करू नका........
5) daily loss limit for day trader...
Stop loss hit no trading... Example - आपल्या कॅपिटलच्या एक टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले नाही पाहिजे.... त्यानुसारच ट्रेडिंग करा.. स्टॉप ला hit झाला तर पुन्हा ट्रेड घेऊ नका..
6) position size...
पैसे कमी आणि मार्जिन घेऊन ट्रेड करू नका प्लॉट साईज कमी घ्या... आपल्याला ला लोस सहन झाला पाहिजे....
7) trade your plan..
Trading फक्त तुमच्या प्लॅन नुसारच करा... कुणी सांगितलं म्हणून कुणाची कॉल घेऊन करू नका..... शिका.
8) don't add losing a trade... ( average ) -
कोणता स्ट्रोक घेतला होतो पडू लागला तर त्याला आवरेज करू नका......... ऑप्शन मध्ये तर कधीच करू नका.. आवरेज केल्याने जास्त loss होतो......
9) option / future -
संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय यामध्ये ट्रेड करू नका सगळ्यात जास्त पैसा ह्या मध्ये जातो.,.. पहिले शिका व नंतरच ट्रेड करा दोन वर्ष कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये पोझिशनाल ट्रेड करा... Bank bess Nifty bess gold bees मध्ये करा... व हळू हळू शिकत रहा..
धन्यवाद....
जनार्दन पाटील भुते (नांदेड )
मोबाईल -9766738673.

Verry nice sit
ReplyDeleteNycc
ReplyDeleteखरंच खूप सुंदर 👌👌
ReplyDelete