फ्युचर आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये प्रीमियम डिके (premium decay) हा काय प्रकार असतो...


ऑपशन मधील प्रीमियम डिके कसा होतो ही माहिती घेऊ.....



ओपशन ट्रेडिंग मध्ये ओपशन धारकाला तो share किंवा सेंचुरीटी buy किंवा sell करण्याचा अधिकार देतो पण सक्ती करत नाही.

या मध्ये एक strike price असते. आणि त्यावर आपण अंदाज घेऊन Call किंवा put buy अथवा sell करतो.

उदारणार्थ : जर आपण निफ्टी इंडेक्स चा ओशन घेतला आणि आज चालू price आहे १४६३७. आणि या contract चा expiry आहे १५ एप्रिल .

Case १: जर आपला अंदाज आहे कि निफ्टी १४२०० पर्यंत खाली येऊ शकतो १५ एप्रिल पर्यंत. तर आपण put buy करतो.

Case २: जर आपला अंदाज आहे कि निफ्टी १४९०० पर्यंत वर येऊ शकतो १५ एप्रिल पर्यंत. तर आपण Call buy करतो.

आता या दोन्ही case मध्ये आपण जर डायरेक्ट buy किंवा sell केलं तर आपल्याला खूप किंमत गुंतवावी लागणार आणि जर आपला अंदाज चाकाला तर खूप जास्त नुकसान होणार .

यासाठी इथे आपण ओपशन पर्याय स्वीकारतो . या मध्ये आपण काही पैसे टोकन पावती मानून देतो.

जर आपली strike price नाही आले तर आपण भरलेली टोकन price एवढीच आपली नुकसान असणार आहे.

आता समजा आपण Case १ घेतली तर मी १४६०० चा strike price असलेले put buy करतो ६ एप्रिल रोजी कारण माझा अंदाज आहे मार्केट खाली जाणार १४२०० पर्यंत . आणि या साठी मी टोकन price दिली १५० रुपये . आणि आज पासून ९ दिवसांसाठी हा contract valid असणार आहे.

म्हणजे जर निफ्टी १५ एप्रिल पर्यंत १४६०० strike price खाली गेली समाज १४३०० तर आपल्याला १४६००-१४३००= ३०० रुपये मिळणार आणि यामधून जर टोकन price केलि तर आपल्याला मिळणार.

Option मध्ये तीन टर्म्स वापरला जातात ITM , OTM ,ATM

ITM: IN THE MONEY: निफ्टी strike price पेक्षा कमी आहे Put साठी (Call साठी उलटे)

ATM: AT THE MONEY: निफ्टी strike price जवळ आहे

OTM: Out THE MONEY: निफ्टी strike price पेक्षा जास्त आहे Put साठी (Call साठी उलटे )

वेळे मुले premium decay

आता आपण बघितले कि आपण ६ एप्रिल ला Put buy केला पण जर मार्केट मध्ये मोव्हमेन्ट नाही आली आणि contract समाप्तीचे दिवस कमी होऊ लागले तर साहजिक आहे समोरचा वक्ती आपण ज्या premium ला buy केले होते त्या प्रीमियम ला buy करणार नाही तो प्रीमियम पाडून मागणार कारण time कमी आहे आणि अजून strike price आली नाही किंवा contract ITM मध्ये गेले नाही.

या मुळे जर आपण एकदा contract केला Put किंवा call आणि निफ्टी price किंवा ज्या वर आपण कॉन्टॅक्ट केला आहे त्या share ची price जर अपेक्षे प्रमाणे गेली नाही तर खालील करणं मुले सुद्धा प्रीमियम decay होतो.

स्टॉक किंवा इंडेक्स ची आताची Price & Strike Price जर जास्त अंतर असेल तर प्रीमियम decay फास्ट होतो कारण ठराविक वेळेत ते अंतर कमी होण्याचे चान्स खूप कमी असतात

कॉन्ट्रॅक्ट समाप्तीची वेळ हि वेळ जशी जशी कमी होत जाते तसा तसा Decay वाढत जातो.

वोलॅटिलिटी : मार्केट जर जास्त अस्थिर असेल तरी decay खूप फास्ट होऊ शकतो....

धन्यवाद......

1 comment:

  1. ऑप्शन आणि इंट्राडे शिकायचा असेल तर तुम्ही शिकवता का किंवा काही व्हिडिओ किंवा काही नोट्स आहेत का तुमच्याकडे.

    ReplyDelete

Start-up Street: Social justice and the start-up ecosystem

Disparities in start-ups are a global phenomenon and affirmative action is needed to ensure an equal opportunities environment for aspiring...