नमस्कार मित्र हो..शेयर मार्केट चा अभ्यास करण्यासाठी काही माहिती देत.....
Websites related to market...
(1) Techniacal analysis शिकण्यासाठी
(a)www.chartschool.com
(b)www. Investopedia.com
(c)www.Tradingfuel.com
(GOOGLE TRANSLATE वापरून मराठीत करू शकतात. सर्व टेचणॆकल ANALYSIS एकाच ठिकाणी. पूर्ण ज्ञान मिळेल. सेमिनार वेबिनार वाले गुरुजीं इथलाच मटेरियल जसा चा तसा उचलून तुम्हाला विकतात )
(2) Fundamental analysis :-साठी
(a)www.screener. in
(b) www.marketmojo.com
(3) chart draw करण्यासाठी :-(online)
(a) Chartlink..com
(b)https://in.investing.com/charts/live-charts
(c)Tradingview.com
(4) computer साठी charting अँप्लिकेशन :-
Chartnexus
(5) मोबाईल साठी charting अँप्लिकेशन :-
(a)Netdania
(b) Tradingview
(c) chartnexus
(d)Interactivestockchart
इतर अँप....
(a) sockedge
(b)investing
(c) yahoo finance
बातम्या साठी....
Money control.
ET मार्केट
अजून खूप आहेत....
ह्या वर तुम्ही अभ्यास करू शकता.........
धन्यवाद...
जनार्दन पाटील भुते......
मोबाईल -9766738673
No comments:
Post a Comment